Gerbera / जरबेरा

Gerbera Drip and Spray Fertilizer Schedule
जरबेरा ड्रीप खत व्यवस्थापन शेड्युल 
५ R ( गुंठे क्षेत्रासाठी ) 
खते देण्याचा कालावधी : प्रत्येक सोमवार बुधवार व शुक्रवारी
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - १६०० ग्रॅम
+नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५००  ग्रॅम
+नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ५००  ग्रॅम
+मॅग्नेशिअम सल्फेट - ४००  ग्रॅम 
 
खते देण्याचा कालावधी   :  आठवड्यातुन एकदाच                      

कॅलसिबोर ड्रीप  :  १२०० ग्रॅम 

खते देण्याचा कालावधी  : प्रत्येक रविवारी ( आठवड्यातून एकदाच )
रॅडिरुट  - २५० ग्रॅम 
कार्बोरीच  - ५०० ग्रॅम



जरबेरा फवारणी खत व्यवस्थापन शेड्युल
फुटवा वाढीसाठी : 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  + सिमॅक्स  
            ३ ग्रॅम  + २ ग्रॅम 

दांडा लांबीसाठी व फुलांच्या  आकार वाढीसाठी : 
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅल्शिबोर  + सुमोगोल्ड
           ३ ग्रॅम  + १ ग्रॅम   + २ मिली

फुलांचा रंग व कॉलिटीसाठी : 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + झिंकबोर
            ३ ग्रॅम  + १ ग्रॅम

टीप - आठवड्याच्या प्रत्येकी ४ थ्या दिवशी वरील खतांची फवारणी  करावी.  

Gerbera / जरबेरा
Machindra Magar ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27, 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Rose Potassium Deficiency/गुलाबातील पोट्याश कमतरता