जरबेरा ड्रीप खत व्यवस्थापन शेड्युल
५ R ( गुंठे क्षेत्रासाठी )
खते देण्याचा कालावधी : प्रत्येक सोमवार बुधवार व शुक्रवारी
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - १६०० ग्रॅम
+नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५०० ग्रॅम
+नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ५०० ग्रॅम
+मॅग्नेशिअम सल्फेट - ४०० ग्रॅम
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - १६०० ग्रॅम
+नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५०० ग्रॅम
+नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ५०० ग्रॅम
+मॅग्नेशिअम सल्फेट - ४०० ग्रॅम
कॅलसिबोर ड्रीप : १२०० ग्रॅम
खते देण्याचा कालावधी : प्रत्येक रविवारी ( आठवड्यातून एकदाच )
रॅडिरुट - २५० ग्रॅम
कार्बोरीच - ५०० ग्रॅम
जरबेरा फवारणी खत व्यवस्थापन शेड्युल
फुटवा वाढीसाठी :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅल्शिबोर + सुमोगोल्ड
३ ग्रॅम + १ ग्रॅम + २ मिली
फुलांचा रंग व कॉलिटीसाठी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + झिंकबोर
३ ग्रॅम + १ ग्रॅम
फुटवा वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
३ ग्रॅम + २ ग्रॅम
दांडा लांबीसाठी व फुलांच्या आकार वाढीसाठी : नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅल्शिबोर + सुमोगोल्ड
३ ग्रॅम + १ ग्रॅम + २ मिली
फुलांचा रंग व कॉलिटीसाठी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + झिंकबोर
३ ग्रॅम + १ ग्रॅम
Gerbera / जरबेरा