Chilli / मिरची फवारणी खत व्यवस्थापन

Chili Spray Fertigation Schedule (Agrinova )

मिरची फवारणी खत व्यवस्थापन :

फवारणीचे प्रमाण प्रति १०० ली. पाणी
३ रा दिवस :-

नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सुमो गोल्ड
 ३०० ग्रॅम + २००  मिली

 ६ वा दिवस :-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
४०० ग्रॅम +२०० ग्रॅम

९ वा दिवस :
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सुपरकाॅम्बी
 ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

१३ वा दिवस :-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम

१७ वा दिवस:-
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )  + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

२१ वा दिवस:-
 नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
 ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

२७ वा दिवस: 
पोटोमॅग + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

३३ वा दिवस:-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
५०० ग्रॅम + 2०० ग्रॅम

३७ वा दिवस:
पोटोमॅग + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम +१०० ग्रॅम

४० वा दिवस :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर 
५०० ग्रॅम   +  १०० ग्रॅम 

 ४० दिवसानंतर  खालील १ ते ३ फवारण्या प्रत्येकी ४ दिवसाच्या अंतराने कराव्यात. तिसऱ्या फवारणींनंतर पुन्हा १ ते ३ या पद्धतीने फवारण्या घाव्यात.

1. नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सिमॅक्स + कॅल्शीबोर
     ५०० ग्रॅम + 2०० ग्रॅम + १०० ग्रॅम

2. नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) +  सुमो गोल्ड + सायटोलीन प्लस
     ५०० ग्रॅम + २०० मिली + 500 ग्रॅम

3. नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सुपरकाॅम्बी 

     ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम. 



 
 

Nutris Happy Farmer 

Farmer Name - Mr. Pradip Burute

At- Shegoan , Taluka - Jat , District - Sangli 

Crop - Chilli

 

Chilli / मिरची फवारणी खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare ಫೆಬ್ರವರಿ 23, 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Chilli/मिरची ड्रीप खत व्यवस्थापन
Chili Drip Fertigation Schedule (Agrinova)