मिरची फवारणी खत व्यवस्थापन :
फवारणीचे प्रमाण प्रति १०० ली. पाणी
३ रा दिवस :-
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) +
सुमो गोल्ड
३०० ग्रॅम + २०० मिली
६ वा दिवस :-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
४०० ग्रॅम +२०० ग्रॅम
९ वा दिवस :
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )
+ सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
१३ वा दिवस :-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )
+ सिमॅक्स
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम
१७ वा दिवस:-
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ )
+ सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
२१ वा दिवस:-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )
+ झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
२७ वा दिवस:
पोटोमॅग +
सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
३३ वा दिवस:-
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )
+ सिमॅक्स
५०० ग्रॅम + 2०० ग्रॅम
३७ वा दिवस:
पोटोमॅग + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम +१०० ग्रॅम
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
1. नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सिमॅक्स + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम + 2०० ग्रॅम + १०० ग्रॅम
2. नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )
+
सुमो
गोल्ड + सायटोलीन प्लस
५०० ग्रॅम + २०० मिली
+ 500 ग्रॅम
3. नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम.
Nutris Happy Farmer
Farmer Name - Mr. Pradip Burute
At- Shegoan , Taluka - Jat , District - Sangli
Crop - Chilli
Chilli / मिरची फवारणी खत व्यवस्थापन