Strawberry/स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी पिकामध्ये फुटवा वाढीसाठी आणि भरपूर फुलकळी निघण्यासाठी उपयुक्त खते...

प्रति १००० झाडांसाठी खालील प्रमाणे खते द्यावीत.
ड्रीप मधून - 
नोवायलो : १ (११:४२:११) + मॅग्नेशिअम सल्फेट
२०० ग्रॅम   + ५० ग्रॅम ...आठवड्यातून एकदा

नोवायलो - २५ (०५:५०:२०) 
२०० ग्रॅम… आठवड्यातून एकदा

फवारणी -  प्रति ली. पाणी
सुमोगोल्ड + सिमॅक्स
२ मिली + २ ग्रॅम


Strawberry/स्ट्रॉबेरी
Miss. Dhanshree Bhandare 30 अक्तूबर 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Strawberry/स्ट्रॉबेरी
Strawberry Drip Fertigation Schedule