प्रति १००० झाडांसाठी खालील प्रमाणे खते द्यावीत.
ड्रीप मधून -
नोवायलो : १ (११:४२:११) + मॅग्नेशिअम सल्फेट
२०० ग्रॅम + ५० ग्रॅम ...आठवड्यातून एकदा
नोवायलो - २५ (०५:५०:२०)
२०० ग्रॅम… आठवड्यातून एकदा
फवारणी - प्रति ली. पाणी
सुमोगोल्ड + सिमॅक्स
२ मिली + २ ग्रॅम

Strawberry/स्ट्रॉबेरी