आले पीक ड्रीप खत व्यवस्थापन

दिवस

वाढीच्या अवस्था

ग्रेड

Remark 

15 ते 45

उगवणीसाठी व डोळे फुठण्यासाठी

नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + बोरोलीन

३.५ किलो + ५०० ग्रॅम

दोन वेळा

45 ते 90  

निरोगी शाखीय वाढीसाठी

नोवाग्रीन : १२ (२३:१५:१५) + सुमोगोल्ड +फर्टीरीच

५ किलो + १ली. + १ किलो

दोन वेळा

90 ते 120

कंदनिर्मितीसाठी

नोवायलो : २१ ( ११ : ४२ : ११ ) + + कार्बोरीच + झिंकबोर

१० किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

120 ते 240

कंदाच्या  वाढीसाठी 

नोवायलो : २५ (०५:५०:२०)+ नोवाब्लू :३७ (१०:०८:४२)+ कॅलसिबोर +सायटोलीनड्रीप  

५ किलो + ५ किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

240 ते 300

कंद पक्वतेसाठी व वजन वाढीसाठी 

नोवारेड ४१ (०५:०५:४२) + कॅल्शिबोर

१० किलो + १ किलो

दोन वेळा