FERTIRICH

फर्टीरिच 

पिकाला आवश्यक सर्व मायक्रोन्यूट्रिएंट्स समतोल प्रमाणात.  

पानांची जाडी, काळोखी व रोगप्रतिकार शक्ती वाढते.


१०० % चिलेटेड ड्रीप मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स्चर.

पिकांमधील सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याच्या कमतरता नाहीशा करते.       

सर्व खतांबरोबर अतिशय चांगले मिश्रण तयार होते. 

तीन प्रकारच्या चिलेटिंग एजंट (EDTA, DTPA & EDDHSA) ने बनलेले भारतातील पहिले उत्पादन.

प्रत्येक कणात सर्व घटक एकसारख्या प्रमाणात.

जमिनीत २ ते १० पीएच पर्यंत मुळांना उपलब्ध.

प्रत्येक कणात सर्व घटक एकसारख्या प्रमाणात.

कोणत्याही प्रकारच्या जमिनीत स्थिरीकरण न होता उपलब्ध होते.  


कमी प्रमाणात उत्कृष्ट रिझल्ट. 

प्रत्येक कणात सर्व घटक एकसारख्या प्रमाणात.

त्यामुळे कमी प्रमाणात हि चांगले मिळतात.

सर्व प्रकारच्या जमिनीत प्रभावी. 

चुनखडी व क्षारयुक्त जमिनीतही प्रभावी. 

पाण्यात अतिजलद विरघळते.

सर्व घटक highly stable  चिलेटेड आहेत.

Composition :  झिंक ५ % , फेरस - २ % , मॅगनीज - १ % , कॉपर - ०.५ % , बोरॉन - १ %

वापरण्याची पद्धत :  ड्रीप स्पेशल.

१.ड्रीपमधुन एकरी 1 कि. एकावेळी प्रत्येकी 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 5 वेळा पिकांच्या गरजेनुसार.
सर्व खताबरोबर मिसळून ड्रीप मधून / जमिनीतून देता येते.
२.फवारणी करू नये.