Edafer 

एडाफ़र

आधुनिक संशोधनातून तयार केलेले EDDHA (Ortho-ortho)स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य आहे.

केवडा (Iron Chlorosis) नियंत्रणासाठी आधुनिक संशोधनातून बनवलेले उत्पादन. 

चुनखडीयुक्त जमिनीत येणाऱ्या केवडा या फेरस च्या कमतरतेचे संपूर्ण नियंत्रण. 

फुटीच्या शेंड्याची पाने पिवळी पडतात, व शेंड्याची वाढ खुंटते, या विकृतीवर परिणामकारण उपाय. 

फेरस ची कमतरता १०० % नियंत्रित करणारे एकमेव उत्पादन

घड निस्तेज होणे, घड निर्मितीस अडथळा येणे, पाने पिवळी होणे यावर एकमेव उपाय.

एडाफर मुळे result पिकांवर दीर्घकाळ टिकून रहातात.

याचे result पिकांवर दीर्घकाळ टिकून राहतात. फुटवा वाढतो. पिके निरोगी वाढतात.

 

जमिनीचा सामू ४ ते ११ दरम्यान कितीही असेल तर कमतरतेचे संपूर्ण नियंत्रण करते.

.