फळ वाढीच्या काळात फळाच्या देताच्या विरुद्ध बाजूस कुज सुरवात होते.
कुज सुरवात झालेल्या ठिकाणी बुरशीची लागण होते.
अशी फळकुज Calcium व बोरॉन च्या कमतारतेमुळे दिसून येते.
हलक्या वाळूसार जमिनीत याचे प्रमाण जास्त दिसते.
.ड्रीपमधून 30 ते 55 दिवासादरम्यान एकरी 5 किलो प्रति आठवडा कॅल्सिबोर ड्रीप द्यावे.
35, 40, 45, 50 व्या दिवशी कॅल्सिबोर ची फवारणी करावी.
हलक्या जमिनीत शेणखत व पेंड या सेंद्रिय खताचा पुरेसा वापर करावा.
Watermelon Nutrient Deficiency