वाटाणा फवारणी खत व्यवस्थापन

Garden Pea Spray Fertilizer Schedule
वाटाणा फवारणी खत व्यवस्थापन
१.तीन पानाची अवस्था :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सुमो गोल्ड 
५ ग्रॅम + २ मिली 

२.फुटीची अवस्था : 
नोवायलो : २१ (११ : ४२ : ११) + सिमॅक्स + सुपरकाॅम्बी
५ ग्रॅम + २ ग्रॅम 

३.फुलकलीच्या सुरवातीस : 
नोवायलो : २१ (११ : ४२ : ११) + सुमो गोल्ड 
५ ग्रॅम + २ मिली 

४.शेंगा भरनेसाठी (पहिल्या तोडणीनंतर) : 
नोवाब्लू : ७( १० : ०८ : ४२) + कॅल्शिबोर  
५ ग्रॅम + २ मिली

५.शेंगा भरनेसाठी ( दुसऱ्या तोडणी नंतर) : 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स
५ ग्रॅम + २ ग्रॅम 

६.शेंगा भरणे व नवीन फूट सुरु राहनेसाठी (तिसऱ्या तोडणी नंतर) : 
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सुमो गोल्ड + सिमॅक्स
५ ग्रॅम + २ मिली + २ ग्रॅम

६.चौथी तोडणी नंतर
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स
५ ग्रॅम +२ ग्रॅम

टीप: 
१. वाटाणा पिकांची पाने तेलकट असल्याने फवारणी केलेली कीटकनाशके, बुरशीनाशके पानावरून गळून पडतात. 
२. अशा पानावर साधे स्टिकर काम करत नाही .यासाठी सर्व औषधाच्या १००% उपयोग होण्यासाठी सर्व फवारणीमधे ॲक्टीवेटर ३ मिली प्रती पंप मिसळावे.
वाटाणा फवारणी खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 17 March 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


गाजर पीक फवारणी खत व्यवस्थापन
Carrot Crop Spray Fertilizer Schedule