कांदा पीक फवारणी खत व्यवस्थापन
Onion Crop Spray Fertilizer Schedule
कांदा पीक फवारणी खत व्यवस्थापन 

पहिली फवारणी : १० व्या दिवशी 
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) + सिमॅक्स  + सुपर काॅम्बी
५ ग्रॅम  + २ ग्रॅम  + १ ग्रॅम

दुसरी फवारणी : २५ व्या दिवशी 
नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  + सिमॅक्स + सुपर काॅम्बी
५ ग्रॅम + २ ग्रॅम  + १ ग्रॅम

तिसरी फवारणी : ४० व्या दिवशी
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सुमो गोल्ड + कॅल्शिबोर  
५ ग्रॅम  +  २ मिली + १ ग्रॅम

चौथी फवारणी : ५५ व्या दिवशी
 सायटोलीन  प्लस +  सुमो गोल्ड  + कॅल्शिबोर
५ ग्रॅम  + २ मिली  + १ ग्रॅम

पाचवी फवारणी : ७० व्या दिवशी 
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) + कॅल्शिबोर
७ ग्रॅम +  १ ग्रॅम

६ वी फवारणी : ८५  व्या दिवशी
नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२) + कॅल्शिबोर
७ ग्रॅम + १ ग्रॅम


कांदा पीक फवारणी खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 23 February, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


कोथिंबीर फवारणी खत व्यवस्थापन
Coriander Spray Fertilizer Schedule