दुधी भोपळा ड्रीप खत व्यवस्थापन

Bottlegourd Drip Fertilizer Schedule
दुधी भोपळा ड्रीप शेड्युल : 

तीन पानाच्या अवस्थेपासून पुढे दिवस मोजवेत : 

१ ते १० दिवस : रोप स्थिरता अवस्था

४ थ्या व ८ व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३:१५:१५) + रॅडिरुट 

२ किलो  +  ५०० ग्रॅम

१० ते ४० दिवस : शाखीय वाढ व फुलधारणापूर्व कालावधी
नोवाग्रीन : २ (२३:१५:१५)  - ५ किलो ----आठवड्यातून एकदा​
नोवायलो : १ (११:४२:११) - ५ किलो ----आठवड्यातून एकदा
मॅग्नेशियम सल्फेट - ३ किलो-----आठवड्यातून एकदा

४० ते ७० दिवस : फळधारणा कालावधी व तोडणी
नोवायलो : २(१०:४०:२०) - ५ किलो ----आठवड्यातून एकदा
नोवाब्लू : ७( १०:०८:४२) - ५ किलो ----आठवड्यातून एकदा
मॅग्नेशियम सल्फेट + कार्बोरीच
४ किलो +  १ किलो --------- १५ दिवसातून एकदा

७० ते १०० दिवस :
नोवायलो : २(१०:४०:२०) - ५ किलो ----आठवड्यातून एकदा
नोवाब्लू : ७( १०:०८:४२) - ५ किलो ----आठवड्यातून एकदा
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप -  ५ किलो ----आठवड्यातून एकदा

१०० ते १२० दिवस : 
नोवारेड : १(०५:०५:४२) - ५ किलो --- आठवड्यातून २ वेळा

दुधी भोपळा ड्रीप खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 21 February 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


कारली पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Bitter Gourd Drip Fertilizer schedule