Cauliflower/फुलकोबी
फुलकोबी पीक ड्रीप व फवारणी खत व्यवस्थापन वेळापत्रक
फुलकोबी ड्रीप खत व्यवस्थापन वेळापत्रक :
शाखीय व निरोगी वाढीसाठी : 
१० व्या दिवशी : 
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३ किलो.... एकदा 
रॅडिरुट -  ५००  ग्रॅम...एकदा 

फुटवा व निरोगी वाढीसाठी :
१० ते २५ दिवस :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 

कार्बोरिच - १ किलो ... आठवड्यातून एकदा 

गड्डा बांधणीसाठी/ पोसण्यासाठी :
२५ ते ४० दिवस 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 

गड्डा पक्वता, आकारमान व वजन वाढीसाठी :
४० ते ५० दिवस :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ४ किलो... आठवड्यातून ३ वेळा 
कार्बोरिच - १ किलो ... आठवड्यातून एकदा 

रंग, वजन, आकारमान व कीपिंग क्वालिटी साठी 
५० ते ६० दिवस :
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ४ किलो... आठवड्यातून २ वेळा


 फुलकोबी फवारणी खत व्यवस्थापन : 

१२ व्या दिवशी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स + सुमोगोल्ड
५० ग्रॅम + ३० ग्रॅम + ५० मिली 

२५ व्या दिवशी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५)+ सुपरकॉम्बी
७५ ग्रॅम + १५ ग्रॅम

३३ व्या दिवशी : 
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + कॅलसिबोर 
७५ ग्रॅम + १५ ग्रॅम

४० व्या दिवशी :
सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड + कॅलसिबोर 
७५ ग्रॅम + ५० मिली + १५ ग्रॅम 

५० व्या दिवशी : 
नोवारेड :  (०५ :०५ : ४२)  - ७५ ग्रॅम


Cauliflower/फुलकोबी
Dhanshree Bhandare 27 June, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


वाटाणा फवारणी खत व्यवस्थापन
Garden Pea Spray Fertilizer Schedule