Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us


द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?

  • All Blogs
  • GRAPE / द्राक्षे
  • द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?
  • 12 October 2026 by
    द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec)
    | No comments yet

    द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?

    🍇 सिमॅक्स – द्राक्ष बागेच्या गुणवत्तापूर्ण वाढीसाठी नैसर्गिक जैववर्धक : 
     
    द्राक्ष पिकामध्ये फुलधारणा, घडांची एकसारखी वाढ, फळांची सेटिंग, बेरीची गुणवत्ता आणि प्रतिकूल हवामानाचा ताण यांचा उत्पादनावर मोठा परिणाम होतो. अशा महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पिकाला योग्य जैववर्धकाची साथ मिळणे आवश्यक आहे.
    सिमॅक्स (SEAMAX) हे Ascophyllum nodosum या उच्च दर्जाच्या समुद्र वनस्पतीपासून तयार केलेले जैववर्धक असून, द्राक्ष बागेच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पिकाच्या नैसर्गिक वाढीस सहाय्य करण्यासाठी उपयुक्त आहे.
    ​

    सिमॅक्समधील प्रमुख घटक - 

    • सीवीड अर्क (Ascophyllum nodosum) – ९०%
    • अल्जिनिक ॲसिड – ४%
    • सेंद्रिय कार्बन – ३०%

    • सिमॅक्स वापरण्याचे फायदे :
      🍇 फुलधारणा आणि सेटिंगसाठी सहाय्यकारी  - 
      द्राक्ष बागेत फुलधारणा आणि त्यानंतरची फळांची सेटिंग ही उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे.
      सिमॅक्सचा वापर या अवस्थेत केल्यास:
      • फुलधारणेच्या प्रक्रियेस सहाय्य
      • फुलांची एकसारखी वाढ होण्यास मदत
      • फळांच्या सेटिंगला सहाय्य
      • प्रतिकूल वातावरणामुळे होणारा ताण कमी करण्यास पिकाला मदत

      🍇 घडांची आणि बेरीची गुणवत्तापूर्ण वाढ -
      द्राक्षांच्या वाढीच्या काळात चांगली पोषणस्थिती आणि योग्य वातावरणासोबत जैववर्धकांचा वापर केल्यास पिकाच्या नैसर्गिक वाढीला आधार मिळू शकतो.
      सिमॅक्स द्राक्षांच्या बेरीची वाढ, एकसारखेपणा आणि गुणवत्तेसाठी सहाय्यकारी ठरू शकते.
      यामुळे द्राक्षांमध्ये:
      ✔ बेरीच्या गुणवत्तेस सहाय्य
      ✔ आकर्षक स्वरूपासाठी मदत
      ✔ फळांची चमक सुधारण्यास सहाय्य
      ✔ बाजारपेठेतील उत्पादनाची गुणवत्ता टिकवण्यास मदत

      🌦️ प्रतिकूल हवामानात द्राक्ष वेलीला आधार - 
      द्राक्ष बागेमध्ये तापमानातील बदल, अवकाळी पाऊस किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वेलीवर ताण निर्माण होऊ शकतो.
      सिमॅक्समधील Ascophyllum nodosum आधारित नैसर्गिक जैवसक्रिय घटक अशा परिस्थितीत द्राक्ष वेलीच्या नैसर्गिक वाढीस आणि ताण सहन करण्याच्या क्षमतेस सहाय्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

      ✨ द्राक्षांना आकर्षक चमक आणि चांगली गुणवत्ता
      द्राक्षांची बाह्य गुणवत्ता, आकर्षकता आणि बाजारातील स्वीकारार्हता ही शेतकऱ्याच्या उत्पन्नासाठी महत्त्वाची आहे.
      सिमॅक्सचा वापर द्राक्षांच्या गुणवत्तेला सहाय्य करण्यासोबतच फळांवर आकर्षक चमक येण्यास मदत करू शकतो. त्यामुळे दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी सिमॅक्स हा उपयुक्त जैववर्धक ठरतो.

      ❄️ आधुनिक कोल्ड प्रोसेस पद्धतीने निर्मित
      सिमॅक्सची निर्मिती आधुनिक कोल्ड प्रोसेस पद्धतीने केली जाते. त्यामुळे Ascophyllum nodosum मधील नैसर्गिक घटकांचे गुणधर्म टिकवून ठेवण्यास मदत होते.

      थोडक्यात 
      🍇 द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?
      फुलधारणा → सेटिंग → बेरीची वाढ → गुणवत्ता → आकर्षकता
      द्राक्ष बागेच्या या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पिकाच्या नैसर्गिक वाढीस सहाय्य करणारे सिमॅक्स शेतकऱ्यांसाठी प्रभावी जैववर्धकाचा पर्याय ठरू शकते.
    ​
    ​


    in GRAPE / द्राक्षे
    द्राक्ष बागेसाठी सिमॅक्सची निवड का करावी?
    Miss. Dhanshree Bhandare (MKT-Sr.Exec) 12 October 2026
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    Archive
    Sign in to leave a comment


    द्राक्ष पिकामध्ये गोळीघड, पांढरे घड समस्या…
    Follow us

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

    Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415003 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce