Rose/गुलाब
Rose Drip and Spray Fertigation schedule
गुलाब ड्रीप खत व्यवस्थापन :  
कॅल्सिबोर ड्रीप + १३.००.४५
३ किलो     +   ४ किलो


१३.४०.१३ + फर्टिरीच + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो  + ५०० ग्रॅम + २ किलो

१९.१९.१९ + कार्बोरीच 

५ किलो  + १ किलो

टीप -  प्रत्येक आठवड्यात वरीलप्रमाणे ३ डोस.
        सर्व डोस एकरी प्रमाणात. 


गुलाब फवारणी खत व्यवस्थापन 
भरपुर फुटव्यासाठी :-
१३:४०:१३ + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम


दांडा लांबीसाठी :-
१९.१९.१९ + लिबर्टी गोल्ड
५०० ग्रॅम + २०० मिली


कळीचा आकार व भोवरा :-
००:५२:३४ + सिमॅक्स 
५०० ग्रॅम   + २०० ग्रॅम


आकर्षक रंग .टिकावुपणा  व क्वालिटीसाठी कळी फुटु नये म्हणुन  :  
००:००:५० + कॅल्सिबोर
५०० ग्रॅम +  १०० ग्रॅम
टीप -  वरील ४ फवारण्या १५ दिवसांमध्ये संपवाव्यात. चौथी फवारणी संपल्यानंतर पुन्हा पहिल्या फवारणीपासून सुरवात करावी


Rose/गुलाब
Dhanshree Bhandare 8 May, 2021
Share this post
Archive
Sign in to leave a comment


Geranium/जिरॅनियम
जिरॅनियम ड्रीप खत व्यवस्थापन