Geranium/जिरॅनियम
जिरॅनियम ड्रीप खत व्यवस्थापन
जिरॅनियम ड्रीप खत व्यवस्थापन 

० ते १५ दिवस :
३ रा दिवस : कार्बोरीच - १ किलो.
५ ते १५ दिवस : 
नोवायलो - २१ (११ : ४२ : ११ – ३... किलो आठवड्यातून दोन वेळा.
१५ ते ४५ दिवस :
नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८) - ५ किलो …आठवड्यातून दोन वेळा.
२० व्या दिवशी : कार्बोरीच - १ किलो.
३० व्या दिवशी : कार्बोरीच - १ किलो
४० व्या दिवशी : कार्बोरीच - १ किलो

४५ ते ७० दिवस :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ …किलो आठवड्यातून दोन वेळा.
५० व्या दिवशी : कार्बोरीच - १ किलो

७० ते ९० दिवस -
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४५) - ५ किलो आठवड्यातून दोन वेळा.

९० ते १०५ दिवस
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४५) - ५ किलो... आठवड्यातून दोन वेळा.

खर्च - २०,०००/- पर्यंत


Geranium/जिरॅनियम
Dhanshree Bhandare 11 January, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Geranium/जिरॅनियम
जिरॅनियम नर्सरी प्लॉट - ९६० चौ. फूट क्षेत्रफळ