Pigeon Pea/Tur
Pigeon Pea/Tur Crop Spray Fertilizer Schedule/तूर पीक फवारणी खत व्यवस्थापन
तूर पीक फवारणी खत व्यवस्थापन
25 व्या दिवशी : शाखीय वाढ व निरोगी वाढीची अवस्था
नोवाग्रीन : 1 ( 18 : 18 : 18 ) + सिमॅक्स
50 ग्रॅम + 30 ग्रॅम

60 व्या दिवशी : फांद्यांची वाढ
नोवाग्रीन : 2 (23 : 15 : 15) + सुपरकॉम्बी + सुमोगोल्ड
75 ग्रॅम + 15 ग्रॅम + 50 मिली

80 व्या दिवशी : फुलोरा अवस्था
नोवायलो : 1 ( 11 : 42 : 11 )+ झिंकबोर
75 ग्रॅम + 15 ग्रॅम

100 व्या दिवशी : सेटिंग साठी व शेंगा भरण्यासाठी
सायटोलीन प्लस + कॅलसिबोर
75 ग्रॅम + 15 ग्रॅम

125 व्या दिवशी : शेंगा पक्वतेसाठी व फुगवण्यासाठी
नोवारेड : 1 (05 : 05 : 42) + सुमोगोल्ड
100 ग्रॅम + 50 मिली


टीप : खते देण्याचे प्रमाण - प्रति 15 ली. पाणी
 
Pigeon Pea/Tur
Dhanshree Bhandare 10 August, 2022
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Cotton/कापूस
Cotton Crop Spray Fertilizer Schedule