सीताफळ पीक ड्रीप खत व्यवस्थापन
१ ते ३० दिवस : वाढीची अवस्था
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) - ३ किलो ... प्रत्येक आठवड्यातून दोनदा
मॅग्नेशिअम सल्फेट - २ किलो.. एकदाच
२० व्या दिवशी
रॅडिरुट -५०० ग्रॅम .. एकदाच
३० ते ५५ दिवस : पूर्व फुलधारणा ते सेटिंग
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) - ५ किलो.. प्रत्येक आठवड्यातून एकदा
न्यूट्रिस १३ : ४०: १३ - ५ किलो .. प्रत्येक आठवड्यातून एकदा
४० व्या दिवशी
कॅल्शिबोर ड्रीप - ५ किलो
५६ ते १०० दिवस : फळधारणा अवस्था
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) - ५ किलो .. प्रत्येक आठवड्यातून एकदा
नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) - ५ किलो .. प्रत्येक आठवड्यातून दोनदा
७० व्या दिवशी
कार्बोरिच - १ किलो
९० व्या दिवशी
कॅल्शिबोर ड्रीप - ५ किलो
१०१ ते १५५ दिवस : फळाचा आकारमान, रंग, वजन आणि पक्वता अवस्था
नोवारेड : १ ( ०५ : ०५ : ४२ ) - ६ किलो .. आठवड्यातून २ वेळा
सीताफळ फवारणी खत व्यवस्थापन
२० व्या दिवशी : वाढीची अवस्था
नोवायलो : १ (११ : ४२ : ११) + सुमोगोल्ड + सीमॅक्स
५०० ग्रॅम + २०० मिली + २०० ग्रॅम
३० व्या दिवशी : पूर्व फुलधारणा अवस्था
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + बोरोलीन
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
५० व्या दिवशी : फुलधारणा अवस्था
कॅलसिबोर + सायटोलीन प्लस
१०० ग्रॅम + ५०० ग्रॅम
६० व्या दिवशी : फळधारणा अवस्था
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + झिंकबोर
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम
७५ व्या दिवशी : आकारमान व वजन वाढीसाठी
नोवाब्लू :७ (१० : ०८ : ४२) + सुमोगोल्ड
५०० ग्रॅम + २०० मिली
९० व्या दिवशी :
नोवाब्लू :७ (१० : ०८ : ४२) + कॅलसिबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम
११० व्या दिवशी : फळाचा आकारमान, रंग, वजन आणि पक्वता अवस्था
नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२) - ५०० ग्रॅम
CUSTARD APPLE/सीताफळ