ACTIVATOR - 100

अ‍ॅक्टीवेटर - 100

'Trisiloxane Polyether' या सक्रिय तत्वावर आधारित सुपरस्प्रेडर, पेनिट्रेटर व पेस्टीसाईड ॲक्टिवेटर

सुपर स्प्रेडर ॲक्शन
1. किटकनाशक व बुरशीनाशक पानांवर फवारणींनंतर अनेक पटीने पृष्ठभागावर पसरतात. 
2. अ‍ॅक्टीवेटर फवारणींनंतर पाण्याचे थेंब त्याच्या आकारमानाच्या १५ ते २० पट जास्त क्षेत्रफळावर पसरवितात.
पेनिट्रेटर ॲक्शन
फवारलेले तेद्रावण पानांमध्ये दीड ते दोन मिनिटांमध्ये शोषून घेते
1. फवारनीनंतर अ‍ॅक्टीवेटर पानाच्या अंर्तभागात जलद शोषून घेतले जाते. त्यामुळे फवारणी औषधाचे परिणाम त्वरीत मिळतात. 
2. अ‍ॅक्टीवेटर फवारणीनंतर 15 मिनिटांत पाऊस झाला तरी औषध वाया जात नाही.

पेस्टिसाइड ॲक्टिवेटर 

कीटकनाशक व बुरशीनाशकाची कार्यक्षमता वाढवते
1. अ‍ॅक्टीवेटरमुळे फवारणी औषधाचे गुणधर्म बदलत नाही. तसेच औषधाची क्रियाशिलता वाढविली जाते. त्यामुळे औषधाची कार्यक्षमता वाढते. 
2. रोगाचे त्वरीत नियंत्रण मिळते व खर्चात बचत होते.
अत्यंत आधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुपरस्प्रेडर. 
उच्च दर्जाचे इम्पोर्टेड उत्पादन. 
  • वापरण्याचे प्रमाण अतिशय कमी  (10  मिली प्रति 100 लिटर)
  • सामान्य स्टिकर पेक्षा किफायतशीर. 
  • 1  लिटर ऍक्टिव्हेटर मध्ये  10000 लिटर फवारणी द्रावण तयार होते.