Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • पिकनिहाय खत व्यवस्थापन माहिती
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • नोकरी संधर्भात
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us

Tomato/टोमॅटो  

टोमॅटो पिकाच्या क्वालिटी उत्पादनासाठी न्यूट्रिस इंपोर्टेड उत्पादने

रॅडिरुट

1. रॅडिरुटमधील ह्युमिक ऍसिड टोमॅटो पिकाच्या पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी चालना देते. त्यामुळे पांढऱ्या मुळीची वाढ चांगली होते व शेंडा वाढ चांगली होते.
2. पुर्नलागणीनंतर रोपांची मर कमी झालेली दिसते.
3. रॅडिरुट मधील फुलविक ऍसिड सूक्ष्म अन्नद्रव्याचे शोषण करून अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवते.
4. सेंद्रिय पोटॅश रोपांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

More info about product  

नोवाग्रीन : ११ (१८ : १८ : १८)

 १. टोमॅटो पिकाच्या शाखीय वाढ या अवस्थेतील लागणारी मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करते.
२.टोमॅटो रोपांची वाढ, फुटवा, पानांचा आकार, काळोखी वाढतो.

More info about product  

कॅलसिबोर  

1. टोमॅटो पिकामध्ये  थंडी मध्ये पिकावर लोड असताना शेंडा वाढीसाठी उपयुक्त.
2. फळाच्या शेंड्यावरील डाग (BLOOSOM END ROT) प्रतिबंधक. 
3. कॅलसिबोर मुळे टोमॅटोचे  वजन वाढते.
4. फुलगळ, फळगळ प्रतिबंधक, क्रॅकिंग प्रतिबंधक.  
5. रंग व वजन वाढीसाठी उपयुक्त

More info about product  

नोवायलो : १ (११ : ४२ : ११)     

1. टोमॅटो पिकामध्ये जलद फुलधारणा होते व सेटिंग होते
2. फुलांची गळ होत नाही.

3. भरपूर फुलधारणा होते.  
 

More info about product

सुमोगोल्ड   

1. टोमॅटो फळांची फुगवण दिसून येते.
3. तोडणीनंतर फवारल्यास नवीन फुलांची संख्या वाढते.
4. टोमॅटो फळांचे वजन व आकार वाढते. 

More info about product  

झिंकबोर

1. टोमॅटो पिकामध्ये झिंकबोर मुळे फुटवा वाढतो. 
2. जलद व एकसारखी फुलधारणा होते.
3. फुलगळ प्रतिबंधक. 

More info about product  

सिमॅक्स 

1. सिमॅक्स मुळे नवीन फुटवा जोमदार निघतो. 
2. पानाचा आकार व रोग प्रतिकारकशक्ती वाढते
3. फळांची क्वालिटी सुधारते. व टोमॅटो फळांवर विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते.  

More info about product  

सायटोलीन प्लस

1. टोमॅटो फळांचे आकार, वजन व साठवणूक क्षमता वाढते.
2. फळे तजेलदार होतात व क्वालिटी चांगली राहते.

More info about product  

सुपरकॉम्बी

1. टोमॅटो पिकामध्ये पानाचा आकार, जाडी व काळोखी वाढते.
2. सर्व प्रकारच्या Micronutrient च्या पुरवठ्यामुळे रोपांची निरोगी वाढ झालेली दिसते.
3. पाने पिवळी पडणे, फुलगळ, फळगळ अशा प्रकारची कोणतीही विकृती दिसत नाही.
4. उत्पादन व दर्जा सुधारतो. 

More info about product


कार्बोरिच  

1. टोमॅटो पिकामध्ये पानाची जाडी, फुटवा, काळोखी व शेंडा 3 दिवसात वाढलेला दिसतो.

2. कार्बोरिच मधील अमिनो ॲसिडस, जिब्रेलिन्स व व्हिटॅमिन्स पांढऱ्या मुळीची जोमदार वाढ करून अन्नद्रव्याचा अपटेक वाढवितात.
3. तीन ते चार टोमॅटो च्या तोड्यानंतर थांबलेला प्लॉट कार्बोरिच मुळे उचलतो.

More info about product  

नोवाब्लू : ३७ (१० : ०८ : ४२)

1. टोमॅटो फळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
2. टोमॅटो फळामध्ये पेशी विभाजन करून गर वाढलेला दिसतो.
3. टोमॅटो फळांची फुगवण झालेली दिसते.

More info about product  

सायटोलीन ड्रीप

1. टोमॅटो फळांमध्ये पेशीची संख्या वाढवून फळाचा आकार वाढविते.
2. टोमॅटो फळाचा आकार, वजन व क्वालिटी सुधारणेसाठी प्रभावी.

More info about product  

नोवारेड : १ (०५ : ०५ : ४२)

1. टोमॅटो पिकाच्या पक्वतेच्या काळामध्ये आवश्यक असणारी NPK ग्रेडस.
2. टोमॅटो फळाच्या पक्वतेसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते.
3. फळांचे वजन वाढते व किपींग क्वालिटी सुधारते.
4. फळे तोडणीनन्तर हि तजेलदार राहतात.

5. फळांना आकर्षक रंग येतो.

More info about product  

 
 

NUTRIS HAPPY FARMER 

टोमॅटो उत्पन्न वाढीसाठी श्री संजय नामदेव जाधव जि. सोलापूर यांचे न्युट्रीस खतांबद्दलचे अनुभव !

Discover more

 
 

NUTRIS HAPPY FARMER 

टोमॅटो उत्पन्न व क्वालिटी वाढीचे श्री शेखर काका जगताप जि. पुणे यांचे अनुभव....

Discover more

टोमॅटो पीक खत व्यवस्थापन वेळापत्रक (शेड्युल)

Follow us

NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

 Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

  • +91- 9156656583
  • marketing.nutris@gmail.com
Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
Powered by न्यूट्रीस - The #1 Open Source eCommerce