हळद  पीक ड्रीप खत व्यवस्थापन/Turmeric 

दिवस
वाढीच्या अवस्था
ग्रेड
0 ते 45 दिवस
उगवण अवस्था
नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + बोरोलीन + रॅडिरुट
३.५ किलो + ५०० ग्रॅम + ५०० ग्रॅम

45 ते 150  दिवस
फुटवा व शाकीय वाढीसाठी
नोवाग्रीन : १२ (२३:१५:१५) + सुमोगोल्ड + फर्टीरीच
५ किलो + १ ली. + १ किलो
150 ते 210  दिवस
कंद वाढ अवस्था/ हळकुंड फुटणे
१. नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + कार्बोरिच + झिंकबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
२. नोवायलो २५ (०५:५०:२० + कार्बोरिच + झिंकबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
210 ते 270  दिवस
कंद परीपक्वता/ हळकुंडे भरणे अवस्था
१. नोवाब्लू : २ (००:२५:४१++) + सायटोलीन
१० किलो + १ किलो
२. नोवारेड : ४१(०५ : ०५ : ४२)+ कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो