गुलाब ड्रीप खत व्यवस्थापन - प्रति एक एकर प्रमाणे (Open Field)
सोमवार -
नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) - ४ किलो
बुधवार -
नोवायलो - १ (११:४२:११) - ४ किलो
शुक्रवार -
नोवारेड - १ (०५:०५:४२) - ४ किलो
पंधरा दिवसातून एकदा :
फर्टीरीच + मॅग्नेशिअम सल्फेट + सायटोलीन ड्रीप
१ किलो + ३ किलो + १ किलो
गुलाब फवारणी खत व्यवस्थापन - प्रति ली.
सोमवार -
नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) + सिमॅक्स + झिंकबोर
५ ग्रॅम + २ ग्रॅम + १ ग्रॅम
बुधवार -
नोवायलो - १ (११:४२:११) + कॅल्शीबोर
५ ग्रॅम + १ ग्रॅम
शुक्रवार -
नोवारेड - १ (०५:०५:४२) + सुमोगोल्ड
५ ग्रॅम + २ मिली