POTOMAG
पोटोमॅग


फळाच्या पक्वतेसाठी उपयुक्त.
पिकाच्या फळ पक्वता अवस्थेतील पिकांना लागणारी अन्नद्रव्यांची पूर्तता करते.
पक्वता वाढवते.

पोटॅशिअम, मॅग्नेशिअम व सल्फर युक्त एकमेव ग्रेड.
पिकावर काळोखी आणते.
पिकाला तात्काळ उपब्लध होते.

शेंड्याची वाढ नियंत्रित करते.

सोडियम व क्लोराइड यासारख्या हानिकारक क्षारपासून मुक्त आहेत.
न्यूट्रीस खते जमिनीस हानिकारक क्षारांपासून मुक्त आहेत.

कमी PH आणि Uptake जलद.
न्यूट्रिस खतांमधील सर्व अन्नद्रव्ये पिकांना तात्काळ उपलब्ध होतात.
न्यूट्रिस पिकांचा PH व EC कमी असल्याने हि खते पिकाला खराब जमिनीतही उपलब्ध होतात.
Composition :
Potash 23%, Magnesium Oxide 11.0 %
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीतून - ५०० ग्रॅम /२०० ली पाणी