न्यूट्रिस १०० % विद्राव्य ड्रीप खते

न्यूट्रिस खते हि उच्च दर्जाच्या, पाण्यात १०० % विरघळणाऱ्या, यूरोप मधून आयात केलेल्या, NPK खतांची शृंखला आहे...
न्यूट्रिस खतांची वैशिष्ट्ये :
1. न्यूट्रिस खते पाण्यात जलद विरघळतात.
2. न्यूट्रिस खते जमिनीस हानिकारक क्षारांपासून (उदा. सोडियम, क्लोराईड, कार्बोनेट्स, बाय कार्बोनेट्स इ.) पासून मुक्त आहेत.
3. न्यूट्रिस खतांचा PH व EC कमी असल्याने हि खते पिकाला खराब जमिनीतही उपलब्ध होतात.
4. न्यूट्रिस खतामधील सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध असल्याने पिकाला तात्काळ उपलब्ध होतात.
उपलब्ध ग्रेड्स
- नुट्रीस खते 25 किलो, 10 किलो व 5 किलो या आकर्षक पॅकिंग मध्ये उपलब्ध आहेत.
-
न्यूट्रीस खताची इम्पोर्ट केलेली प्रत्येक बॅच न्यूट्रीच्या क्वालिटी कंट्रोल लॅब मध्ये तपासली जाते. यामुळे कॉलिटी ची हमी आहे.