Increase your crop productivity by engaging with NUTRIS.

PRODUCT
प्रत्येक पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेतील गरजांचा अभ्यास करून आम्ही प्रत्येक पिकासाठी आणि पिकाच्या प्रत्येक टप्प्यातील वाढीच्या अवस्थेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या ग्रेड बनवलेल्या आहेत.

CROP INFORMATION
प्रत्येक पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन माहिती.
