काकडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन

दिवस

वाढीच्या अवस्था

ग्रेड

Remark

10 ते 20

शाखीय व निरोगी वाढीसाठी

नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + रॅडिरुट +  सिमॅक्स  

२.५  किलो + ५०० ग्रॅम + २५० ग्रॅम

दोन वेळा


20 ते 30 

शेंडा वाढ व वेल वाढीसाठी

नोवाग्रीन - २ (२३:१५:१५)) + सुमोगोल्ड +फर्टीरीच

३.५ किलो + १ ली. + १ किलो

दोन वेळा


30 ते 45

फुलधारणा व सेटींग अवस्था

नोवाग्रीन - २ (२३:१५:१५)) + सुमोगोल्ड +फर्टीरीच

३.५ किलो + १ ली. + १ किलो

दोन वेळा


45 ते 70

 वजन, आकार व क्वालिटीसाठी

नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + सायटोलीन ड्रीप

१०  किलो + १ किलो

दोन वेळा


70 ते 150

उत्पन्न वाढीसाठी

नोवाब्लू : ७ (१०:०८:४२) + नोवायलो २५ (०५:५०:२०) + सुमोगोल्ड + कॅल्शिबोर

५ किलो + ५ किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा