फुलकोबी पीक ड्रीप खत व्यवस्थापन

दिवस

वाढीच्या अवस्था

ग्रेड

Remark 

  10 ते 20

शाखीय व निरोगी वाढीसाठी

नोवाग्रीन १५ (१४:४८:००) + रॅडिरूट + सिमॅक्स

१.५ किलो + ५०० ग्रॅम + २५० ग्रॅम

दोन वेळा

20  ते 35

 फुटवा व निरोगी वाढीसाठी

नोवाग्रीन १२ (२३:१५:१५) + कार्बोरीच +  फर्टीरीच

३.५ किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

35 ते 45

गड्डा बांधणीसाठी/ पोसण्यासाठी

नोवायलो २५ (०५:५०:२०) + सुमोगोल्ड + कार्बोरीच

५ किलो + १ ली  + १ किलो

दोन वेळा

45 ते 60

 गड्डा पक्वता, आकारमान व वजन वाढीसाठी 

नोवारेड ४१ (०५:०५:४२) + कॅल्शिबोर + सायटोलीनड्रीप

१० किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा