१.तीन पानाची अवस्था : नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५)
+ सुमो गोल्ड ५ ग्रॅम + २ मिली
२.फुटीची अवस्था : नोवायलो : २१ (११ : ४२ : ११)
+ सिमॅक्स + सुपरकाॅम्बी ५ ग्रॅम + २ ग्रॅम
३.फुलकलीच्या सुरवातीस : नोवायलो : २१ (११ : ४२ : ११)
+ सुमो गोल्ड ५ ग्रॅम + २ मिली
४.शेंगा भरनेसाठी (पहिल्या तोडणीनंतर) : नोवाब्लू : ७( १० : ०८ : ४२)
+
कॅल्शिबोर ५ ग्रॅम + २ मिली
५.शेंगा भरनेसाठी ( दुसऱ्या तोडणी नंतर) : नोवायलो : ५ (०५ : ५० : २०)
+ सिमॅक्स ५ ग्रॅम + २ ग्रॅम
६.शेंगा भरणे व नवीन फूट सुरु राहनेसाठी (तिसऱ्या तोडणी नंतर) : नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५)
+ सुमो गोल्ड + सिमॅक्स ५ ग्रॅम + २ मिली + २ ग्रॅम
६.चौथी तोडणी नंतर नोवायलो : ५ (०५ : ५० : २०)
+ सिमॅक्स ५ ग्रॅम +२ ग्रॅम
टीप: १. वाटाणा पिकांची पाने तेलकट असल्याने फवारणी केलेली कीटकनाशके, बुरशीनाशके पानावरून गळून पडतात. २. अशा पानावर साधे स्टिकर काम करत नाही .यासाठी सर्व औषधाच्या १००% उपयोग होण्यासाठी सर्व फवारणीमधे ॲक्टीवेटर ३ मिली प्रती पंप मिसळावे.