वांगी पीक ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन

Brinjal Crop Fertilizer Schedule
 वांगी ड्रीप खत व्यवस्थापन :
२ रा दिवस : मुळांच्या वाढिसाठी
नोवाग्रीन ११ (१८:१८:१८) + रॅडीरुट
३ किलो + ५०० ग्रॅम

५ वा दिवस : फुटवा व वाढीसाठी
नोवाग्रीन ११ (१८:१८:१८) + कार्बोरीच 
५ किलो + १ किलो  

९ वा दिवस :  
नोवायलो : २१( ११ : ४२ : ११ ) + मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो + १ किलो

१३ वा दिवस :
नोवाग्रीन ११ (१८:१८:१८) + कार्बोरीच 
५ किलो + १ किलो 

१७ वा दिवस : फुटवा व वाढीसाठी
नोवायलो : २१( ११ : ४२ : ११ )+ मॅग्नेशियम सल्फेट
५ किलो + १ किलो

२१ व २५ व्या दिवशी : फुलधारणा 
नोवायलो : २१( ११ : ४२ : ११) - ५ किलो 


२९ वा दिवस : फुल धारणा , सेटिंग व पहिला तोडा 
मॅग्नेशिअम सल्फेट + कार्बोरीच
१ किलो + १ किलो 

३३/३७/४० वा दिवस:-
नोवायलो २२ (१०:४०:२०) - ५ किलो 

४० दिवसानंतर प्लाॅट संपेपर्यंत - 
नोवायलो - २२ (१०:४०:२०) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा 

नोवाब्लू - ३७ (१० : ०८ : ४२) - ५ किलो ... आठवड्यातून एकदा

कॅलसिबोर ड्रीप - ५ किलो .. आठवड्यातून एकदा 

सायटोलीन ड्रीप - १ किलो ... १५ दिवसातून एकदा 



वांगी फवारणी खत व्यवस्थापन : 

३ रा दिवस : 
नोवाग्रीन - ११ (१८:१८:१८) + सुमो गोल्ड
३०० ग्रॅम + २०० मिली 

६ वा दिवस : 
नोवायलो : २१( ११ : ४२ : ११)+ सिमॅक्स
४०० ग्रॅम + २०० ग्रॅम

९ वा दिवस :
नोवाग्रीन - ११ (१८:१८:१८) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

१३ वा दिवस :
नोवायलो : २१( ११ : ४२ : ११) + सिमॅक्स
५०० ग्रॅम +२०० ग्रॅम

१७ वा दिवस : 
नोवाग्रीन - ११ (१८:१८:१८) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

२१ वा दिवस : 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

२७ वा दिवस :
 पोटोमॅग + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

३३ वा दिवस : 
नोवायलो - २१ ( ११ : ४२ : ११)+ सिमॅक्स
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

३७ वा दिवस :
 पोटोमॅग + कॅल्शीबोर
 ५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

४० वा दिवस : 
नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + झिंकबोर
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम

४० दिवसानंतर प्रत्येक ४ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून खालील फवारण्या कराव्या. 
नोवाब्लू - ३७ (१० : ०८ : ४२) + सिमॅक्स + कॅल्शीबोर
५०० ग्रॅम + २०० ग्रॅम + १०० ग्रॅम

नोवायलो - ५ (०५ : ५० : २०) + सुमोगोल्ड + सायटोलीन प्लस 
५०० ग्रॅम + २०० मिली + १० ग्रॅम

नोवाग्रीन - ११ (१८:१८:१८) + सुपरकाॅम्बी
५०० ग्रॅम + १०० ग्रॅम. 
वांगी पीक ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare ಫೆಬ್ರವರಿ 16, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Cauliflower/फुलकोबी
फुलकोबी पीक ड्रीप व फवारणी खत व्यवस्थापन वेळापत्रक