गाजर पीक फवारणी खत व्यवस्थापन

Carrot Crop Spray Fertilizer Schedule
गाजर पीक फवारणी खत व्यवस्थापन

पुर्नलागणीनंतर जोमदार आणि निरोगी वाढीसाठी

पहिली फवारणी : पुर्नलागणीनंतर १४ व्या दिवशी
नोवाग्रीन : १२ (२३ : १५ : १५) + सुमोगोल्ड
३ ग्रॅम + २ मिली

दुसरी फवारणी : पुर्नलागणीनंतर २१ व्या दिवशी
नोवायलो - २१ (११ : ४२ : ११) + सिमॅक्स 
४ ग्रॅम + २ ग्रॅम


टीप : सर्व प्रमाण प्रति लिटर फवारणी पाण्यासाठी.

गाजर पीक फवारणी खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare ಮಾರ್ಚ್ 16, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


मेथी फवारणी खत व्यवस्थापन
Fenugreek Spray Fertilizer Schedule