Skip to Content
N U T R I S
  • 0
  • Sign in
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Contact Us
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • Shop
    • Courses
    • Jobs
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • Sign in
  • Contact Us


Sugercane / ऊस फवारणी खत व्यवस्थापन

Sugercane Spray Fertigation Schedule
  • All Blogs
  • SUGARCANE / ऊस
  • Sugercane / ऊस फवारणी खत व्यवस्थापन
  • ಮೇ 12, 2021 by
    Sugercane / ऊस फवारणी खत व्यवस्थापन
    Machindra Magar
    | No comments yet
    ऊस फवारणी खत व्यवस्थापन  : 
    ■ पहिली फवारणी : लागणीनंतर ४० व्या दिवशी : 
    फवारणीसाठी लागणारे पाणी :  ६० लिटर. प्रति एकर
    नोवायलो  : १ (११ : ४२ : ११)  + सुपरकॉम्बी + सुमोगोल्ड
    ५०० ग्रॅम  + १०० ग्रॅम  + २०० मिली ------- ६० लिटर पाण्यासाठी


    ■ दुसरी फवारणी
    : लागणीनंतर ६० व्या दिवशी : 

    फवारणीसाठी लागणारे पाणी : ९० लिटर प्रति एकर
    नोवाग्रीन : २ २३ : १५ : १५) + सुपरकॉम्बी + सिमॅक्स + 6 BA
     १२५० ग्रॅम   + २०० ग्रॅम  + ३०० ग्रॅम + ४ ग्रॅम  ------ ९० लिटर पाण्यासाठी


    ■ तिसरी फवारणी :  लागणीनंतर ८० व्या दिवशी :  
    फवारणीसाठी लागणारे पाणी : १३५ लिटर प्रति एकर
      नोवायलो  : १ (११ : ४२ : ११) +  नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५) + सुमोगोल्ड + जीए + सायटोलीन
    ७५० ग्रॅम + ७५० ग्रॅम  + 2०० मिली  + ६ ग्रॅम + २५ ग्रॅम  ---१३५ लिटर पाणी


    ■ चौथी फवारणी : लागणीनंतर १०० व्या दिवशी : 
    फवारणीसाठी लागणारे पाणी : १५० लिटर प्रति एकर
    नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) + नोवायलो  : १ (११ : ४२ : ११)  + सुपर कॉम्बी + सिमॅक्स + जीए + सायटोलीन
     २००० ग्रॅम + २५० ग्रॅम + ३०० ग्रॅम + ३०० ग्रॅम + ७ ग्रॅम + २५ ग्रॅम --- १५० लिटर पाण्यासाठी


    ■ पाचवी फवारणी : लागणीनंतर ११५ ते १२० व्या दिवशी : 
    फवारणीसाठी लागणारे पाणी : २०० लिटर प्रति एकर
    नोवायलो  : १ (११ : ४२ : ११) +  नोवारेड ४१(०५:०५:४२) + सुपरकॉम्बी + सिमॅक्स + जीए + 6 BA
    ५०० ग्रॅम   + २००० ग्रॅम  + ४०० ग्रॅम  + ५०० ग्रॅम + १० ग्रॅम + १० ग्रॅम  -- २०० लिटर पाण्यासाठी.

    टीप :
    १. वरील फवारण्या थंड वातावरणात घ्याव्यात ( सकाळी १० पूर्वी किंवा दुपारी ४ नंतर)
    २. वरील संजीवके ( जीए व 6BA) डायरेक्ट पाण्यात विरघळत नाहीत. त्याची खरेदी करताना दुकानातून त्याचे solvent ( द्रावक) खरेदी करावे.

    in SUGARCANE / ऊस
    Sugercane / ऊस फवारणी खत व्यवस्थापन
    Machindra Magar ಮೇ 12, 2021
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    Archive
    Sign in to leave a comment


    Sugercane/ऊस विद्राव्य खत व्यवस्थापन
    Sugercane Drip Fertigation Schedule
    Follow us

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

     Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce