संत्री पीक ड्रीप खत व्यवस्थापन
1 ते 25 दिवस : डोळे फुटणे व शाखीय वाढ
नोवायलो : 1 ( 11 : 42 : 11 ) - 5 किलो .. आठवड्यातून दोनदा
27 व्या दिवशी
रॅडिरुट- 500 ग्रॅम... एकदाच
28 ते 55 दिवस : शाखीय वाढ ते फुलकळी निघण्याची अवस्था
नोवायलो : 5 (05 : 50 : 20) - 5 किलो... आठवड्यातून एकदा
नोवायलो : 1 ( 11 : 42 : 11 ) - 5 किलो... आठवड्यातून एकदा
40 व्या दिवशी
कार्बोरिच - 1 किलो
56 ते 100 दिवस : फळधारणा अवस्था
नोवायलो : 5 (05 : 50 : 20) - 5 किलो ... आठवड्यातून एकदा
नोवाब्लू : 7 ( 10 : 08 : 42 ) - 5 किलो... आठवड्यातून एकदा
कॅलसिबोर ड्रीप - 3 किलो... आठवड्यातून एकदा
70 व्या दिवशी
कार्बोरिच - 1 किलो
101 ते 130 दिवस : फळांचे वजन आकारमान, रंग व कीपिंग क्वालिटी
नोवारेड : 1 (05 : 05 : 42) - 5 किलो... आठवड्यातून 3 वेळा
संत्री पीक फवारणी खत व्यवस्थापन :
20 व्या दिवशी : डोळे फुटणे व शाखीय वाढ
नोवायलो : 5 (05 : 50 : 20) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी
4 ग्रॅम + 2 ग्रॅम + 1 ग्रॅम
30 व्या दिवशी : शाखीय वाढ ते फुलकळी निघण्याची अवस्था
नोवायलो : 1 ( 11 : 42 : 11 ) + झिंकबोर + सुमोगोल्ड
4 ग्रॅम + 1 ग्रॅम + 2 मिली
40 व्या दिवशी :
नोवायलो : 5 (05 : 50 : 20) + झिंकबोर
5 ग्रॅम + 1 ग्रॅम
50/60/70 व्या दिवशी : फळधारणा अवस्था
सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड + कॅलसिबोर
5 ग्रॅम +
2 मिली + 1 ग्रॅम
80/90/100 व्या दिवशी : फळांचे वजन आकारमान, रंग व कीपिंग क्वालिटी
नोवारेड : 1 (05 : 05 : 42) + कॅलसिबोर
5 ग्रॅम + 1 ग्रॅम
Orange Crop/संत्री