शेवंती ड्रीप खत व्यवस्थापन :
८ व्या दिवशी : जोमदार फुटवे निघण्यासाठी :
रॅडिरुट - १ किलो
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३ किलो
१५ ते ३० दिवस : फुटव्यांची वाढ होण्यासाठी :
नोवाग्रीन : ११( १८ : १८ : १८ ) - ३ किलो ..आठवड्यातून दोन वेळा.
३० ते ४५ दिवस : शाखीय वाढीसाठी व कळ्यांची संख्या वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ४ किलो .. आठव्यातून दोन वेळा
३० व्या दिवशी
कार्बोरिच - १ किलो.. एकदाच
४५ ते ६० दिवस : कळ्यांची संख्या वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो
नोवाग्रीन : १ ( १८ : १८ : १८ ) - ५ किलो
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - २ किलो
५० व्या दिवशी :
रॅडिरुट - १ किलो
६० ते ९० दिवस : कळीचा आकार वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो
न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - २ किलो
९० ते १२० दिवस : कळीचा आकार वाढीसाठी, फुलांचे वजन, रंग व क्वालिटीसाठी :
नोवारेड : २ ( ०६ : १२ : ३६ ) - ५ किलो .. आठवड्यातून २ वेळा
सायटोलीन ड्रीप - १ किलो
शेवंती फवारणी खत व्यवस्थापन :
१५ वा दिवस : जोमदार फुटव्यासाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५० ग्रॅम
सुमोगोल्ड - ३० मिली
२० वा दिवस :
१ ( ११ : ४२ : ११ ) - ५० ग्रॅम
सिमॅक्स - ३० ग्रॅम
३० वा दिवस : फुटव्यांची सशक्त व निरोगी वाढ होण्यासाठी :
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) - ७५ ग्रॅम
सुपरकॉम्बी - १५ ग्रॅम
४० वा दिवस :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम
सुमोगोल्ड - ३० मिली
५० वा दिवस : निरोगी शाखीय वाढीसाठी :
नोवाग्रीन : ११ ( १८ : १८ : १८ ) - ७५ ग्रॅम
सिमॅक्स - ५० ग्रॅम
६० वा दिवस : शाखीय वाढ व कळ्यांच्या संख्या वाढीसाठी :
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम
सुपरकॉम्बी - १५ ग्रॅम
८५ वा दिवस : कळ्यांच्या साईज वाढीसाठी व फुलांच्या आकारमान वाढीसाठी :
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ७५ ग्रॅम
सुमोगोल्ड - ३० मिली
कॅल्शिबोर - १५ ग्रॅम
शेवंती/Chrysanthemum