सर्व खताचे प्रमाण १५ लिटर पाण्यासाठी.
पहिली फवारणी : पेरणी नंतर १५ व्या दिवशी
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + सुमो गोल्ड
४५ ग्रॅम. + ३० मिली.
दुसरी फवारणी : २५ व्या दिवशी : फांद्या वाढीसाठी
नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + सुपर कॉम्बी
4५ ग्रॅम + १५ ग्रॅम
तिसरी फवारणी : ४० व्या दिवशी : भरपुर फुलधारनेसाठी
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स
७५ ग्रॅम + ३० ग्रॅम
चौथी फवारणी : ६० व्या दिवशी : घाटे भरण्यासाठी
सायटोलीन प्लस + कॅल्शिबोर
७५ ग्रॅम + १५ ग्रॅम
पाचवी फवारणी : ७५ व्या दिवशी : घाटे भरण्यासाठी
नोवारेड : २ (०५.०५.४२ ) - १०० ग्रॅम
टीप - वरील सर्व फवारणीमध्ये कीटकनाशके व बुरशीनाशके मिसळून फवारता येतात.
Chick Peas/हरभरा