सेटींग होत नसेल व लहान फळ पिवळे पडून गळत असेल तर .....

ड्रीपमधून :
१३.४०.१३ + कार्बोरीच + फर्टिरीच
५ किलो + १ किलो + १ किलो
फवारणी :
१३.४०.१३ + कॅल्सिबोर + लिबर्टी गोल्ड
५ ग्रॅम + १ ग्रॅम + २ मिली ..... प्रती लिटर पाण्यात.
काकडीचे वजन कमी येत असेल व गर भरत नसेल तर ....


ड्रीपमधून :
कॅल्सिबोर ड्रीप - ५ किलो एकरी
सायटोलीन ड्रीप + १३.००.४५ ( १ किलो+ ५ किलो )
फवारणी :
१३.००.४५ + लिबर्टी गोल्ड + कॅल्सिबोर
५ ग्रॅम + २ मिली + १ ग्रॅम
काकडी समस्या व उपाययोजना