Banana/केळी फवारणी खत व्यवस्थापन :

Banana Spray Fertigation Schedule
केळी फवारणी खत व्यवस्थापन : 
१५ वा दिवस : वाढीसाठी 
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सुमोगोल्ड + सुपरकॉम्बी
५ ग्रॅम  +  २ मिली  + १ ग्रॅम


२५ वा दिवस:- वाढीसाठ

नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ ) + सुमोगोल्ड + झिंकबोर
५ ग्रॅम  + २ मिली + १ ग्रॅम  

३५ वा दिवस वाढीसाठी

नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ ) + सिमॅक्स + सुपरकॉम्बी
५ ग्रॅम  +  २ ग्रॅम + १ ग्रॅम

४५ वा दिवस : पोंगे भरणी व खोड जाडीसाठी

नोवायलो : ५ (०५ : ५० : २०) + सिमॅक्स + कॅलसिबोर
५ ग्रॅम + २ ग्रॅम  + १.५ ग्रॅम

६० वा दिवस : पोंगे भरणी व खोड जाडीसाठी
नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) + सिमॅक्स + झिंकबोर
५ ग्रॅम   +  २ ग्रॅम +  १ ग्रॅम


घड बाहेर पडल्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या : 

सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड + कॅलसिबोर
५ ग्रॅम  +  २ मिली + १.५ ग्रॅम

अधिक माहितीसाठी.......क्लिक करा 

Banana/केळी फवारणी खत व्यवस्थापन :
Miss. Dhanshree Bhandare ಆಗಸ್ಟ್ 10, 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


केळी पीक खत व्यवस्थापन शेड्युल/प्रति १००० खोडांसाठी
Banana Fertigation Schedule : Per 1000 Plants