गहू पीक फवारणी खत व्यवस्थापन

दिवस
वाढीच्या अवस्था
ग्रेड
5 व 21 व्या दिवशी
निरोगी वाढीसाठी 
नोवाग्रीन -१२ (२३:१५:१५) + सुमोगोल्ड + कीटकनाशक
5 ग्रॅम + 2 मिली
35 व्या दिवशी
फुटव्यासाठी
नोवायलो : १ ( ११ : ४२ : ११ )  + सिमॅक्स + बुरशीनाशक'
5 ग्रॅम  + 2 ग्रॅम  
६०  व्या दिवशी
कांडी धरने व फुलोरा अवस्था
सायटोलीन प्लस + सुमोगोल्ड + बुरशीनाशक
5 ग्रॅम  + 2 मिली
९० व्या दिवशी
दाणे भरण्याची अवस्था
नोवारेड-४१(०५:०५:४२) + कॅल्शिबोर
5 ग्रॅम + 2 ग्रॅम