ऊस पीक ड्रीप खत व्यवस्थापन वेळापत्रक

महिना

ग्रेड

प्रमाण

Remark 

१ ला महिना

नोवाग्रीन १४ - (१४ :४८:००) + सुमोगोल्ड + रॅडिरुट

३  किलो  + १ ली. + ५०० ग्रॅम

दोन वेळा

२ रा महिना

नोवायलो २१ (११:४२:११) + कार्बोरीच + फर्टिरीच

४  किलो + १ किलो + ५०० ग्रॅम

दोन वेळा

३ रा महिना

नोवाग्रीन - २ (२३:१५:१५) + कार्बोरीच + फर्टिरीच

५ किलो + १ किलो + ५०० ग्रॅम  

दोन वेळा

४ था महिना

नोवायलो २५ (०५:५०:२०) + नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) + कार्बोरिच + झिंकबोर

५ किलो + ५ किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

५ वा महिना

नोवायलो २५ (०५:५०:२०) + नोवाब्लू : ७ (१० : ०८ : ४२) + नायट्रोमॅग+ सुमोगोल्ड + फर्टीरीच

५ किलो + ५ किलो + १० किलो + १ ली. + १ किलो

दोन वेळा