द्राक्ष पीक ड्रीप खत व्यवस्थापन (एप्रिल छाटणी)

पीक वाढीच्या अवस्था

दिवस

ग्रेड

Remark

डोळे फुटण्याची अवस्था 

5 ते 30 

नोवाग्रीन : १२ (२३:१५:१५) + रॅडिरुट 

१० किलो + ५०० ग्रॅम

दोन वेळा

काडी वाढ अवस्था

30 ते 45

नोवायलो : १ (११:४२:११)  + कार्बोरीच + फर्टिरीच

१० किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

सुक्ष्म घड निर्मिती अवस्था

45 ते 85

नोवायलो २५ (०५:५०:२०) + सायटोलीन ड्रीप + झिंकबोर

१० किलो + १ किलो + १ किलो

दोन वेळा

काडी पक्कतेची अवस्था

85 ते 110

नोवारेड ४१(०५:०५:४२) + कॅल्शिबोर

१० किलो + १ किलो

दोन वेळा