MOLIBOR
मोलीबोर


मॉलिबडेनम, झिंक व बोरॉन युक्त अनोखे व एकमेव उत्पादन
मोलिबोर हे मॉलिब्डेनम, बोरॉन व झिंक या घटकांचे चिलेटेड मिश्रण आहे.

सूक्ष्म अन्न द्रव्य EDTA चिलेटेड स्वरूपात
मोलिबोर मधील मॉलिब्डेनम नायट्रेट नायट्रोजनचे रिडक्शन करून त्याचे रूपांतरण अमिनो ऍसिड मध्ये करण्यास मदत करते.

टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची या पिकावरील virus सदृश चूरडा मुरडा या विकृतीवर उपयुक्त.
टोमॅटो, मिरची,ढोबळी मिरची या पिकात येणाऱ्या चुरडा मुरडा /पर्णगुच्छ या विकृतीसाठी फवारणी घ्यावी.

फुलकोबी मध्ये होणाऱ्या whiptail या विकृती वर परिणाम कारक उपाय.
फूलगोभी साठी रंग सुधारण्यासाठी उपयुक्त.

मोलिबोर मधील बोरॉन व झिंक नवीन फुटीच्या शेंड्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे.

युरोप, यूएई, बेल्जियम, जॉर्डन येथून आयात केलेले.
Composition : मॉलिब्डेनम 5 %- झिंक- 7 %, बोरॉन - 6 % (EDTA चिलेटेड)
वापरण्याची पद्धत :
फवारणीतून : 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात .
ड्रिप मधून - 1 किलो.