भेंडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन

Bhendi/Ladies Finger Drip Fertilizer Schedule
भेंडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन 

० ते १०दिवस : उगवण अवस्था 
८व्या दिवशी : 
रॅडीरूट -५०० ग्रॅम

१० ते 30 दिवस : शाखीय वाढ 
१२ व्या दिवशी : 
नोवाग्रीन ११(१८.१८.१८) + कार्बोरीच
३ किलो. + १ किलो. - एकदाच

१५ ते ३० दिवस : 
नोवाग्रीन - ११(१८.१८.१८) - ३ किलो ... आठवड्यातून एकदा
नोवायलो - १ (११:४२:११) - ३ किलो ... आठवड्यातून एकदा

३० ते ४५ दिवस :  फुलधारना, फळांची वाढ व पहिला तोडा. 

नोवायलो - १ (११:४२:११) - ५  किलो... आठवड्यातून दोन वेळा

४५ ते १२० दिवस : तोडे संपेपर्यंत / फुलधारना, फळांची वाढ व तोडणी
नोवायलो - १ (११:४२:११) - ५ किलो... आठवड्यातून एकदा
नोवाब्लू : ७( १०:०८:४२)  - ५ किलो...आठवड्यातून एकदा
कॅल्शिबोर ड्रीप - ५ किलो  - ५ किलो... आठवड्यातून एकदा
कार्बोरीच- १ किलो...१५ दिवसातून एकदा. 

टीप :
फवारणी साठी जी ग्रेड ड्रीप मधून चालू आहे त्याचीच ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात अशी प्रत्येक औषधाबरोबर फवारणी घ्यावी.
भेंडी पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 23 फ़रवरी 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


तांबडा भोपळा ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Pumpkin Drip and Spray Fertilizer Schedule