३ रा दिवस
नोवायलो २१ ( ११:४२:११ )- ३०० ग्रॅम + सुमोगोल्ड - २०० मिली
६ वा दिवसनोवायलो २१ ( ११:४२:११ )- ४०० ग्रॅम+ सिमॅक्स - २०० ग्रॅम
९ वा दिवसनोवायलो २१ ( ११:४२:११ )- ४०० ग्रॅम + सुपरकॉम्बी + १०० ग्रॅम
१३ वा दिवसनोवाग्रीन ११ (१८:१८:१८) - ५०० ग्रॅम + सिमॅक्स - २०० ग्रॅम
१७ वा दिवसनोवाग्रीन ११ (१८:१८:१८) - ५०० ग्रॅम + सुपरकॉम्बी- १०० ग्रॅम
२१ वा दिवसनोवायलो २१ ( ११:४२:११ ) -५०० ग्रॅम + झिंकबोर-१०० ग्रॅम
२७ वा दिवसपोटोमॅग - ५०० ग्रॅम + सुपरकॉम्बी - १०० ग्रॅम
३३ वा दिवस -नोवायलो २२(१०:४०:२०) - ५०० ग्रॅम + सिमॅक्स - १०० ग्रॅम
३७ वा दिवसपोटोमॅग - ५०० ग्रॅम + कॅलसिबोर - १०० ग्रॅम
४० वा दिवसनोवायलो २१ ( ११:४२:११ ) - ५०० ग्रॅम + झिंकबोर-१०० ग्रॅम
४० दिवसानंतर खालील १ ते ३ फवारण्या प्रत्येकी ४ दिवसाच्या अंतराने कराव्यात. तिसऱ्या फवारणीनंतर पुन्हा १ ते ३ या पद्धतीने फवारण्या कराव्यात.सायटोलीन प्लस- ५०० ग्रॅम + सिमॅक्स - १०० ग्रॅम
सायटोलीन प्लस-५०० ग्रॅम + सुमोगोल्ड- २००मिली
नोवायलो २२(१०:४०:२०) - ५०० ग्रॅम + सुपरकॉम्बी - १०० ग्रॅम
.
टोमॅटो फवारणी खत व्यवस्थापन