Sugercane/ऊस विद्राव्य खत व्यवस्थापन

Sugercane Drip Fertigation Schedule
ऊस विद्राव्य खत व्यवस्थापन  :
एकरी १०० टन (आडसाली) ऊस उत्पादनासाठी विद्राव्य खत व्यवस्थापन : 
लागणीपूर्वी:
शेणखत : १० ते १२ टन
मळी     : १.५ ते २ टन
निंबोळी पेंड  :  ३०० किलो
गंधक पावडर : २५ किलो

खालील सर्व खतांचे डोस एकरी प्रति आठवडा या प्रमाणात.
आठवड्याचा डोस शक्य असल्यास दोनवेळा विभागून द्यावा
लागणी नंतर  १५ व्या दिवशी :
१९.१९.१९ + रॅडिरुट
५किलो  +  ५०० ग्रॅम

लागणीनंतर २० ते ६० दिवस (पहिले दोन महिने) : पांढऱ्या मुळांची वाढ व कोंबाची प्राथमिक वाढ :
युरीया       : ४ किलो 
१२.६१.००  :  ४ किलो 
००.००.५० : १ किलो 
वरील डोस एकरी प्रती आठवडा.

३० व ६० व्या दिवशी : 
कॅल्सिबोर ड्रीप + फर्टिरीच + कार्बोरीच
१० किलो      + १ किलो  +  १ किलो 

लागणीनंतर ६१ ते १२० दिवस : (तिसरा व चौथा महिना ) : फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी         
युरीया        : ७ किलो
१२.६१.००  : ५ किलो
००.००.५० : ३.५ किलो 
मॅग्नेशियम सल्फेट : ५०० ग्रॅम
एकरी प्रती आठवडा

९० व १२० व्या दिवशी : 
 कॅल्सिबोर ड्रीप + फर्टिरीच + कार्बोरीच
1० किलो       + १ किलो  +  १ किलो 

■ लागणीनंतर १२१ ते १५० दिवस : (पाचवा महिना) :  पेरे पडणे व कांड्या सुटणे अवस्था. 
युरीया       : ७ किलो 
१२.६१.००   : ५ किलो 
००.००.५० : ४ किलो
मॅग्नेशियम सल्फेट : १.२५ किलो
 एकरी प्रती आठवडा

 मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून :
 निंबोळी पेंड : ३०० किलो

 लागणीनंतर १५१ ते २७० दिवस :(६, ७, ८ व ९ वा महिना) : पेऱ्यातील अंतर, उसाची जाडी वाढीसाठी       
युरीया      : ८ किलो
१२.६१.००  : ५ किलो
००.००.५० : ७ किलो
मॅग्नेशियम  सल्फेट : १.५ किलो
एकरी प्रती आठवडा

१५०  व्या दिवशी :
कॅल्सिबोर ड्रीप + फर्टिरीच + कार्बोरीच   
१० किलो       + १ किलो  +  १ किलो

 लागणीनंतर २७१ ते ३५० दिवस : (१०, ११ व १२ व महिना ) :  ऊसाची पक्वता , वजन व ब्रिक्स वाढीसाठी
००.००.५० : ८ किलो.
 एकरी प्रती आठवडा

न्यूट्रीस खताच्या शेड्युल नुसार : 
रासायनिक खतातून जाणारा NPK : १३५:१००:१२५
शेणखत व पेंडीतून जाणारा NPK : ३५ : १५ : १५
एकूण एकरी NPK : १७० : ११५ : १४०

एक एकरसाठी पूर्ण हंगामामधे लागणारी खते :
विद्राव्य NPK खते : Rs. 32,000
मायक्रोन्यूट्रिएन्ट : Rs.8000
पेंड व इतर : Rs. 10,000
एकूण खर्च : Rs. 50,000





Sugercane/ऊस विद्राव्य खत व्यवस्थापन
Miss. Dhanshree Bhandare 8 मई 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Sugarcane Booster Dose /ऊस बूस्टर डोस
Sugarcane Drenching (आळवनी) schedule : Booster Dose