Skip to Content


Pomegranate Drip Schedule

डाळिंब पीक ड्रीप खत व्यवस्थापन
डाळिंब पीक ड्रीप खत व्यवस्थापन

०५ ते २५ दिवस :  पालवी फुटण्यासाठी
नोवायलो - १ ( ११ : ४२ : ११ ) + रॅडीरुट + फर्टीरीच
५ किलो + ५०० ग्रॅम + १ किलो

२५ ते ५५ दिवस  : कळी निघण्यासाठी
नोवाब्लू - १ (०५:५०:२०) + कार्बोरीच + झिंकबोर
१० किलो + १ किलो + १ किलो


५५ ते ७५ दिवस :  गळ प्रतिबंधक व सेटिंग
नोवायलो - २ (१०:४०:२०) + कार्बोरीच + फर्टीरीच
१० किलो + १ किलो + ५०० ग्रॅम


७५ ते १२५ दिवस : फळाचा आकार व वजन
१. नोवाब्लू - १ (०५:५०:२०)+ सायटोलीन ड्रीप + कॅल्शीबोर
१० किलो + १ किलो + १ किलो
२. नोवाब्लू - २ (००:२५:४१) + सायटोलीन ड्रीप + कॅल्शिबोर
१० किलो + १ किलो + १ किलो


१२५ ते १७५ दिवस : रंग, वजन व पक्वता
१. नोवारेड - १ (०५:०५:४२)+ कॅल्शीबोर
१० किलो + १ किलो
२. नोवारेड : ४३ (००:०९:४६)+ कॅल्शीबोर
१० किलो + १ किलो










Pomegranate Drip Schedule
Miss. Dhanshree Bhandare 24 सितंबर 2026
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
संग्रहित करें


डाळिंबावरील खोडाला लहान छिद्र पाडणारे भुंगेरे
Shot Hole Borer / Pin Hole Borer