डाळिंबावरील तेल्या रोग / बॅक्टेरीयल ब्लाईट :
हा रोग जिवाणूजन्य असून, झान्थोमोनास या जिवाणूमुळे होतो.
लक्षणे :
तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने फुले खोड आणि फळांवर होतो. पानांवर फुलांवर व फळांवर पाणथळ काळे तेलकट डाग दिसतात. त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात फुलांची व फळांची गळ होते.
रोगास अनुकूल बाबी -
1. बागेत किंवा बागेशेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे
2.झाडांची गर्दी, हवेचा तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव.
3.ढगाळ व पावसाळी हवामान तसेच तापमान 35 ते 45 अंश सेल्सिअस, आद्रता 70 टक्केपेक्षा जास्त.
उपाययोजना :
1. लागण झालेली फळे व काड्या छाटून बागेच्या बाहेर पुरून टाकावीत.
2. Validamycine
3. Copper Oxychloride (Blue Copper + Streptocycline )
4. Kasubi
हे बुरशीनाशक वापरावेत .
Miss. Dhanshree Bhandare
24 दिसंबर 2021
TAGS / अधिक माहितीसाठी
Our blogs
- न्यूट्रीस समाधानी शेतकरी
- GRAPE / द्राक्षे
- POMEGRANATE / डाळिंब
- TOMATO / टोमॅटो
- GINGER / आले ( अद्रक )
- CHILLI /मिरची
- FLOWERS / फुलझाडे
- ZUKKINI / झुकेणी
- SUGARCANE / ऊस
- STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
- FIELD CROPS / खरीप पिके
- BANANA / केळी
- PAPAYA / पपई
- CAPSICUM / ढोबळी मिरची
- GUAVA /पेरू
- WATERMELON / कलिंगड
- CUCUMBER / काकडी
- ORANGE CROP/संत्री
- CUSTARD APPLE/सीताफळ
- VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
Archive
Sign in to leave a comment
डाळिंबावरील तेल्या रोग