द्राक्ष मणी लांबीसाठी संजीवक व्यवस्थापन :
1. प्रीब्लूम मध्ये GA देऊ नये.
2. २५% फ्लावरींग अवस्था : एकरी ३०० लिटर पाणी फवारावे.
GA + झिंकबोर + ००.५२.३४
१५ PPM + १०० ग्रॅम + ५०० ग्रॅम। प्रती १०० लिटर पाण्यात
3. ५०% फ्लावरींग अवस्था : एकरी ४०० लिटर पाणी फवारावे
GA + सुपर कॉम्बी + ००.५२.३४
२० PPM + ७५ ग्रॅम + ४०० ग्रॅम। प्रती १०० लिटर पाण्यात
4. ७५ % फ्लावरींग अवस्था : एकरी ५०० लिटर पाणी फवारावे
GA + झिंकबोर + ००.५२.३४
२० PPM + ५० ग्रॅम + ३५० ग्रॅम। प्रती १०० लिटर पाण्यात
5. . सेटिंग नंतर ( मणी ज्वारीच्या आकाराचे असताना) :
एकरी ६०० लिटर पाणी वापरावे
GA + लिबर्टी गोल्ड + डीपिंग चे टॉनिक
३० PPM + १५० मिली + १०० मिली प्रती १०० लिटर पाण्यात
( GA चा PH ४ ते ४.५ दरम्यान ठेवावा. यासाठी सायट्रिक ऍसिड/ युरिया फॉस्फेट याचा वापर करावा)
6. वरील स्प्रे नंतर ४ थ्या दिवशी :
एकरी ६०० लिटर पाणी वापरावे
GA + लिबर्टी गोल्ड + डीपिंग चे टॉनिक
३० PPM + १५० मिली + १०० मिली प्रती १०० लिटर पाण्यात
( GA चा PH ४ ते ४.५ दरम्यान ठेवावा. यासाठी सायट्रिक ऍसिड/ युरिया फॉस्फेट याचा वापर करावा)
7. वरील स्प्रे नंतर ४ थ्या दिवशी :
एकरी ६०० लिटर पाणी वापरावे
GA - ३० PPM
( GA चा PH ४ ते ४.५ दरम्यान ठेवावा. यासाठी सायट्रिक ऍसिड/ युरिया फॉस्फेट याचा वापर करावा)
टीप : सेटिंग नंतर जी ए चा वापर १३० पीपीएम पेक्ष्या जास्त झाल्यास द्राक्षाची Keeping Quality - टिकाऊ क्षमता कमी होते.
द्राक्ष लांबीसाठी फवारणी शेड्युल