Skip to Content
N U T R I S
  • 0
  • साइन इन करें
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • दुकान
    • कोर्स
    • कार्य
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • संपर्क करें
N U T R I S
  • 0
    • Home
    • Product Profile
    • AGRINOVA PRODUCTS
    • Crop Knowledge
    • Crop Schedules
    • Farmer Success Story
    • Dealer Inquiry
    • Jobs
    • Technical Information
    • दुकान
    • कोर्स
    • कार्य
  •  marketing.nutris@gmail.com ͏ +91 70289 05664
  • English (IN) हिंदी ಕನ್ನಡ मराठी
  • साइन इन करें
  • संपर्क करें


शेवंती/Chrysanthemum

ड्रीप व फवारणी खत व्यवस्थापन
  • All Blogs
  • FLOWERS / फुलझाडे
  • शेवंती/Chrysanthemum
  • 13 अक्तूबर 2021 by
    शेवंती/Chrysanthemum
    Machindra Magar
    | No comments yet

    शेवंती ड्रीप खत व्यवस्थापन :  

    ८ व्या दिवशी : जोमदार फुटवे निघण्यासाठी : 
    रॅडिरुट  - १ किलो 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ३ किलो 

    १५ ते ३० दिवस : फुटव्यांची वाढ होण्यासाठी : 
    नोवाग्रीन : ११( १८ : १८ : १८ ) - ३ किलो ..आठवड्यातून दोन  वेळा. 

    ३० ते ४५ दिवस : शाखीय वाढीसाठी व कळ्यांची संख्या वाढीसाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  - ४ किलो .. आठव्यातून दोन  वेळा   

    ३० व्या दिवशी 
    कार्बोरिच - १ किलो.. एकदाच 

    ४५ ते ६० दिवस : कळ्यांची संख्या वाढीसाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो 
    नोवाग्रीन :  १ ( १८ : १८ : १८ ) - ५ किलो 
    न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - २ किलो
     
    ५० व्या दिवशी : 
    रॅडिरुट - १ किलो 

    ६० ते ९० दिवस : कळीचा आकार वाढीसाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५ किलो 
    नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ५ किलो
    न्यूट्रिस कॅल्शिबोर ड्रीप - २ किलो 

    ९० ते १२० दिवस : कळीचा आकार वाढीसाठी, फुलांचे वजन, रंग व क्वालिटीसाठी : 
    नोवारेड : २ ( ०६ : १२ : ३६ )  - ५ किलो .. आठवड्यातून २ वेळा 

    ९० व्या दिवशी : 
    सायटोलीन ड्रीप - १ किलो 



    शेवंती फवारणी खत व्यवस्थापन : 
    १५ वा दिवस : जोमदार फुटव्यासाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ५० ग्रॅम 
    सुमोगोल्ड - ३० मिली

    २० वा दिवस : 
    १ ( ११ : ४२ : ११ ) - ५० ग्रॅम 
    सिमॅक्स  -  ३० ग्रॅम 

    ३० वा दिवस : फुटव्यांची सशक्त व निरोगी वाढ होण्यासाठी : 
    नोवाग्रीन : २ (२३ : १५ : १५ )  - ७५ ग्रॅम 
    सुपरकॉम्बी -  १५ ग्रॅम 

    ४० वा दिवस : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ )  - ७५ ग्रॅम 
    सुमोगोल्ड - ३० मिली

    ५० वा दिवस : निरोगी शाखीय वाढीसाठी : 
    नोवाग्रीन : ११ ( १८ : १८ : १८ ) -  ७५ ग्रॅम 
    सिमॅक्स  - ५० ग्रॅम 

    ६० वा दिवस : शाखीय वाढ व कळ्यांच्या संख्या वाढीसाठी : 
    नोवायलो  : १ ( ११ : ४२ : ११ ) - ७५ ग्रॅम
    सुपरकॉम्बी -  १५ ग्रॅम

    ८५ वा दिवस : कळ्यांच्या साईज वाढीसाठी  व फुलांच्या आकारमान वाढीसाठी :
    नोवाब्लू : ७ ( १० : ०८ : ४२ ) - ७५ ग्रॅम
    सुमोगोल्ड - ३० मिली
    कॅल्शिबोर - १५ ग्रॅम

    में FLOWERS / फुलझाडे
    शेवंती/Chrysanthemum
    Machindra Magar 13 अक्तूबर 2021
    Share this post
    TAGS / अधिक माहितीसाठी 
    Our blogs
    • GINGER / आले ( अद्रक )
    • STRAWBERRY / स्ट्रॉंबेरी
    • न्यूट्रीस समाधानी शेतकरी
    • ZUKKINI / झुकेणी
    • FIELD CROPS / खरीप पिके
    • TOMATO / टोमॅटो
    • FLOWERS / फुलझाडे
    • SUGARCANE / ऊस
    • GRAPE / द्राक्षे
    • POMEGRANATE / डाळिंब
    • ORANGE CROP/संत्री
    • CUSTARD APPLE/सीताफळ
    • BANANA / केळी
    • WATERMELON / कलिंगड
    • PAPAYA / पपई
    • GUAVA /पेरू
    • CUCUMBER / काकडी
    • CHILLI /मिरची
    • CAPSICUM / ढोबळी मिरची
    • VEGETABLE CROP/भाजीपाला पिके
    संग्रहित करें
    साइन इन करें to leave a comment


    Tuberose/निशिगंध
    ड्रीप व फवारणी खत व्यवस्थापन शेड्युल
    हमें फ़ॉलो करें

    NUTRIS CROP SOLUTIONS (INDIA) PVT. LIMITED. 

     Heera Empire, Krishnanagar, Satara. Maharastra State. . 415001 • INDIA

    • +91- 9156656583
    • marketing.nutris@gmail.com
    Copyright © Nutris Crop Solutions (I) Private Limited.
    Powered by Odoo - The #1 Open Source eCommerce