Rose Potassium Deficiency/गुलाबातील पोट्याश कमतरता

गुलाबातील पोट्याश कमतरता 


लक्षणे : 

जून पानाच्या कडा 
करपतात . 

उपाय : 

१. फवारणी 13 :  00 : 45 - ५  ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. 

२. ड्रिप मधून 13 :  00 :  45 - ५  किलो प्रती एकर दोन ते तीन वेळा.

Rose Potassium Deficiency/गुलाबातील पोट्याश कमतरता
Miss. Dhanshree Bhandare 11 जून 2021
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


Marigold/झेंडू
Marigold Drip Fertigation schedule