तांबडा भोपळा ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Pumpkin Drip and Spray Fertilizer Schedule
भोपळा ड्रीप शेड्युल

सर्व डोस एकरी प्रमाणात

लागणीनंतर १० व्या दिवशी
रॅडीरुट + कार्बोरीच 
५०० ग्रॅम . + ५०० ग्रॅम

१० ते २५ दिवस : 
नोवाग्रीन१२ (२३:१५:१५) + नोवामॅग 
३ .५ किलो + ५०० ग्रॅम .. आठवड्यातून तीन वेळा.

२० व्या दिवशी : 
कार्बोरीच - १किलो 

३५ ते ४५ दिवस :
नोवायलो २१ (११:४२:११) + नोवामॅग 
४ किलो + १ किलो ... आठवड्यातून तीन वेळा.

३५ व्या दिवशी : 
कार्बोरीच - १ किलो

४५ ते ६०दिवस :
नोवाब्लू३६ (१६:०६:३२) - ६ किलो..आठवड्यातून दोन वेळा . 
कॅल्शीबोर ड्रीप - ४ किलो .. आठवड्यातून एकदा 

५० व्या दिवशी : 
सायटोलीनड्रीप - १किलो.
 
६० ते ८५ दिवस :
नोवारेड ४१(५:५:४२) - ५ किलो ...आठवड्यातुन तीन वेळा.


भोपळा फवारणी कार्यक्रम :

१२ वा दिवस : फुटवा व शाकीय वाढीसाठी
नोवाग्रीन ११(१८:१८:१८)+ सिमॅक्स + एम ४५
५ ग्रॅम + २ग्रॅम + २ ग्रॅम 

२० वा दिवस : निरोगी वेल वाढीसाठी
नोवाग्रीन११(१८:१८:१८) + सिमॅक्स
५ ग्रॅम + २ ग्रॅम

२५ वा दिवस : फुलधारणेसाठी व फळधारणेसाठी
नोवायलो२१ (११:४२:११ ) -५ ग्रॅम 

३० वा दिवस फुलधारणेसाठी व फळधारणेसाठी
नोवायलो २२ (१०:४०:२०) - ५ ग्रॅम. 

४० वा दिवस : फळधारणेसाठी
सायटोलीन प्लस + कॅल्शिबोर
५ग्रॅम + १ ग्रॅम 

५० वा दिवस : फळाचा आकार व वजन वाढीसाठी
नोवाब्लू ३४( १५:१०:३० )+ सायटोलिन प्लस + सुमो गोल्ड 
७.५ ग्रॅम + ०.२५ ग्रॅम. + २ मिली
तांबडा भोपळा ड्रीप आणि फवारणी खत व्यवस्थापन
Dhanshree Bhandare 17 February, 2023
Share this post
TAGS / अधिक माहितीसाठी 
Archive
Sign in to leave a comment


बटाटा पीक ड्रीप खत व्यवस्थापन
Potato Crop Drip Fertilizer Schedule